*RMSAICT2017 नाशिक*

*माध्यमिक शिक्षक कार्यशाळा*
*नाशिक*

✍ *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
*_www.dnyanvahak.blogspot.in_*
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मा.नंदकुमारसाहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्रातील कृतिशील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने सुरु असणारी तंत्रस्नेही शिक्षणाच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी आणि शिक्षण विभागातील गुणवत्तेला आणखी गती प्राप्त करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांसोबतच माध्यमिक शिक्षकांना www.technotechers.in या वेबच्या माध्यमातून नोंदणी करून तंत्रस्नेही प्रात्यक्षिकाच्या कार्यशाळेव्दारे प्रशिक्षित करण्यात येत आहे .
विद्या प्राधिकरण महाराष्ट्र. अंतर्गत
RMSA नासिक आणि प्रादेशिक विद्याप्राधीकरण नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासाठी नॅशनल ऊर्दू स्कूल नाशिक या ठिकाणी असणारी अतिशय सुसज्ज, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सह उपलब्ध असणारी computer lab निवडण्यात आली .

*कार्यशाळा पहिला दिवस*
दिनांक २२ /३/२०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता नॅशनल ऊर्दू स्कूल चे प्राचार्य .... तसेच उपशिक्षणाधिकारी (माध्य) मा.जगताप साहेब,प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे जेष्ठ अधिव्याख्याता मा.खारके साहेब राज्यस्तरीय माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिक समन्वयक श्री आहिरे सर शेखर सर,मुंगसे सर, नवसरे सर तसेच नॅशनल ऊर्दू स्कूल च्या Computer Lab चा सपोर्टेट स्टाफ आणि प्रशिक्षणार्धी यांच्या उपस्थितीत तंत्रस्नेही पद्धतीने उद्घाटन करण्यात आले .
उपशिक्षणाधिकारी मा.जगताप साहेबांनी माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या चळवळीबद्दल अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
👉🏻 मी व आहिरे सरांनी ice breaking च्या माध्यमातून एकमेकांचा परिचय करुन घेतला .
👉🏻माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिकचे जिल्हा समन्वयक व सुलभक आहिरे सरांनी तंत्रस्नेही कार्यशाळेची रूपरेषा प्रशिक्षणार्थींसमोर मांडून प्राथमिक प्रशासकीय कामकाज पूर्ण केले व तंत्रज्ञानाची शिक्षणात गरज ,उद्देश व महत्त्व चर्चेच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि सहज भाषेत सर्वांसमोर मांडले आणि एकमेकांची मते जाणून घेतली .
👉🏻तंत्रज्नानातील shortforms चा वापर करून सुलभकांनी ice breaking घेतली.
उपशिक्षणाधिकारी मा.जगताप साहेबांनी माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या चळवळीबद्दल अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.

आणि

*कार्यशाळा दुसरा दिवस*

You tube चा शैक्षणिक वापर कसा करावा याबद्दल मुंगसे सरांनी छान दिशादर्शन केले.
*कार्यशाळा तिसरा दिवस*
प्रशिक्षणार्थी पानपाटील सरांनी Camtasia च्या मदतीन बनवलला दोन दिवसांच्या कार्यशाळेचा वृत्तांत सांगणारा व्हिडिओ दाखवण्यात आला .
दरम्यान निकाळजे सरांवर शैक्षणिक व्हिडिओ,कैलास गवळे सरांचा opening video ,तसेच इतर प्रशिक्षणार्थी यांचे प्रेझेंटेशन घेऊन व व्हिडिओ दाखवून सर्वांना व्हिडिओ निर्मिती साठी शुभेच्छा देण्यात आल्या
दरम्यान निकाळजे सरांवर शैक्षणिक व्हिडिओ,कैलास गवळे सरांचा opening video ,तसेच इतर प्रशिक्षणार्थी यांचे प्रेझेंटेशन घेऊन व व्हिडिओ दाखवून सर्वांना व्हिडिओ निर्मिती साठी शुभेच्छा देण्यात आल्या

*दरम्यान मा.सुर्यवंशी साहेब, तसेच मा.खारके साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभले*

मा.उपसंचालक श्री जाधव साहेबांचा , सर्व सुलभकांचा, भव्य आणि सुविधांसह सुसज्ज असणाऱ्या Computer Lab ची उपलब्धता करून देण्या-या नॅशलन उर्दू स्कुल नाशिकच्या मा प्राचार्य साहेबांचा व प्राचार्य मॅडम चा आणि compter lab सपोर्ट टीमचा ,मा खारके साहेबांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करून कार्यशाळेतील कामकाजाबद्दल सन्मान व्यक्त केला.