नमस्कार मित्रांनो🙏
आज शिक्षणक्षेत्र व्हाॅटस् अँपमय अन ब्लाॅगमय झाले आहे
आपल्या तील बर्याच बांधवांचे ब्लाॅगस् आहेत अन काही अजून बनवत आहेत ,
ब्लाॅग बनवणे खुप अवघड आहे ,त्यासाठी लॅपटाॅप किंवा काॅम्युटरच लागतो असे तुम्हाला वाटत असेल तर तर साफ चूक आहे .आपल्या स्मार्ट फोनच्या मदतीने उत्कृष्ट ब्लाॅग बनवून अपडेटही ठेवता येतो.
तुम्हाला बनवायचा का ब्लाॅग?
चला तर मग
आज
तुमचा किंवा शाळेचा ब्लाॅग बनवूया
फक्त
खालील सूचनांचे पालन करा
किंवा सूचना वहीत लिहून घ्या अन मोबाईलवर बनवा तुमचा ब्लाॅग
चला सुरू करूयात➡➡
👉Google वर www.blogger.com
टाका
👉 तुमच्या मेल आय डी ने sign in करा आणि प्रोफाईल बनवून घ्या
👉 continue to blogger नावावर क्लिक करा
👉 Create new blog चा option निवडा
त्यानंतर
🔹खालील तीन गोष्टी आवश्यक
🔸तुमच्या ब्लाॅगला टायटल द्या
eg .ज्ञानवाहक ज्ञानदेव नवसरे प्राथ शिक्षक जि प नाशिक
🔹तुमच्या ब्लाॅगचा अड्रेस द्या
eg. dnyanvahak.blogspot.com
त्याखाली
🔹काही Tamplates
आहेत त्यापैकी कोणतेही एक tamplate निवडा.
👉Create blog वर क्लिक करा
तुमचा ब्लाॅग तयार झालाय
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
🔶शिवराज🍁शिक्षक मंच🔷

No comments:
Post a Comment