Wednesday, 16 September 2020
Sunday, 23 February 2020
Friday, 21 February 2020
Wednesday, 17 January 2018
Friday, 24 March 2017
तंत्रस्नेही माध्यमिक शिक्षक कार्यशाळा नाशिक
*RMSAICT2017 नाशिक*

*माध्यमिक शिक्षक कार्यशाळा*
*नाशिक*

✍ *ज्ञानदेव नवसरे, नाशिक*
*_www.dnyanvahak.blogspot.in_*
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत मा.नंदकुमारसाहेबांच्या प्रेरणेने आणि महाराष्ट्रातील कृतिशील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने सुरु असणारी तंत्रस्नेही शिक्षणाच्या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी आणि शिक्षण विभागातील गुणवत्तेला आणखी गती प्राप्त करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांसोबतच माध्यमिक शिक्षकांना www.technotechers.in या वेबच्या माध्यमातून नोंदणी करून तंत्रस्नेही प्रात्यक्षिकाच्या कार्यशाळेव्दारे प्रशिक्षित करण्यात येत आहे .
विद्या प्राधिकरण महाराष्ट्र. अंतर्गत
RMSA नासिक आणि प्रादेशिक विद्याप्राधीकरण नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासाठी नॅशनल ऊर्दू स्कूल नाशिक या ठिकाणी असणारी अतिशय सुसज्ज, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सह उपलब्ध असणारी computer lab निवडण्यात आली .

*कार्यशाळा पहिला दिवस*
दिनांक २२ /३/२०१७ रोजी सकाळी १०:०० वाजता नॅशनल ऊर्दू स्कूल चे प्राचार्य .... तसेच उपशिक्षणाधिकारी (माध्य) मा.जगताप साहेब,प्रादेशिक विद्या प्राधिकरण चे जेष्ठ अधिव्याख्याता मा.खारके साहेब राज्यस्तरीय माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिक समन्वयक श्री आहिरे सर शेखर सर,मुंगसे सर, नवसरे सर तसेच नॅशनल ऊर्दू स्कूल च्या Computer Lab चा सपोर्टेट स्टाफ आणि प्रशिक्षणार्धी यांच्या उपस्थितीत तंत्रस्नेही पद्धतीने उद्घाटन करण्यात आले .
उपशिक्षणाधिकारी मा.जगताप साहेबांनी माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या चळवळीबद्दल अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
👉🏻 मी व आहिरे सरांनी ice breaking च्या माध्यमातून एकमेकांचा परिचय करुन घेतला .
👉🏻माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षक नाशिकचे जिल्हा समन्वयक व सुलभक आहिरे सरांनी तंत्रस्नेही कार्यशाळेची रूपरेषा प्रशिक्षणार्थींसमोर मांडून प्राथमिक प्रशासकीय कामकाज पूर्ण केले व तंत्रज्ञानाची शिक्षणात गरज ,उद्देश व महत्त्व चर्चेच्या माध्यमातून अतिशय सोप्या आणि सहज भाषेत सर्वांसमोर मांडले आणि एकमेकांची मते जाणून घेतली .
👉🏻तंत्रज्नानातील shortforms चा वापर करून सुलभकांनी ice breaking घेतली.
उपशिक्षणाधिकारी मा.जगताप साहेबांनी माध्यमिक तंत्रस्नेही शिक्षकांच्या चळवळीबद्दल अपेक्षा व्यक्त करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.

आणि

*कार्यशाळा दुसरा दिवस*

You tube चा शैक्षणिक वापर कसा करावा याबद्दल मुंगसे सरांनी छान दिशादर्शन केले.
*कार्यशाळा तिसरा दिवस*
प्रशिक्षणार्थी पानपाटील सरांनी Camtasia च्या मदतीन बनवलला दोन दिवसांच्या कार्यशाळेचा वृत्तांत सांगणारा व्हिडिओ दाखवण्यात आला .
दरम्यान निकाळजे सरांवर शैक्षणिक व्हिडिओ,कैलास गवळे सरांचा opening video ,तसेच इतर प्रशिक्षणार्थी यांचे प्रेझेंटेशन घेऊन व व्हिडिओ दाखवून सर्वांना व्हिडिओ निर्मिती साठी शुभेच्छा देण्यात आल्या

*दरम्यान मा.सुर्यवंशी साहेब, तसेच मा.खारके साहेब यांचे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाभले*

मा.उपसंचालक श्री जाधव साहेबांचा , सर्व सुलभकांचा, भव्य आणि सुविधांसह सुसज्ज असणाऱ्या Computer Lab ची उपलब्धता करून देण्या-या नॅशलन उर्दू स्कुल नाशिकच्या मा प्राचार्य साहेबांचा व प्राचार्य मॅडम चा आणि compter lab सपोर्ट टीमचा ,मा खारके साहेबांचा तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करून कार्यशाळेतील कामकाजाबद्दल सन्मान व्यक्त केला.
Saturday, 21 January 2017
जिज्ञासू तंत्रस्नेही शिक्षकांचा मेळा
*
@ *शिक्षण परिषद काजीसांगवी बीट,चांदवड*
📝 *ज्ञानदेव नवसरे, पेठ (नाशिक)*
*www.dnyanvahak.blogspot.in*
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची वाटचाल ,प्रत्येक शिक्षक,अधिकारी वर्गांची धडपड आणि उत्साह कमालीचा आहे याचा प्रत्यय आपण आपल्या बीटात, तालुक्यातून घेत आहोच तसेच शाळा भेटी,विविध कार्यशाळा ,शिक्षण परिषदा ,वारी यांच्या माध्यमातून इतर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील शैक्षणिक वाटचालही आपल्या लक्षात येत आहे .
ATM नाशिकचे सदस्य ,चांदवड तालुक्यातील कृतिशील शिक्षक,आपले मित्र प्रदिपदा देवरे सर तसेच चांदवड तालुक्याचे दिशादर्शक गटशिक्षणाधिकारी मा.श्री बी टी चव्हाण साहेब तसेच विस्ताराधिकारी शिक्षण मा.श्री एन पी आहेर साहेब, केंद्रप्रमुख मा.श्री वाघचौरे सर,श्री.शिंदे सर सर्वांच्या निमंत्रणास स्वीकार करून चांदवड तालुक्यातील काजीसांगवी बीटाच्या शिक्षण परिषदेला उपस्थित राहता आले ,निमित्त होते Blog Devolopment दिशादर्शन 💻
प्रदिप देवरे सरांच्या घरी पाहुणचार घेऊन आम्ही जि प शाळा पिंपळद काजीसांगवी बीटाच्या शिक्षण परिषदेच्या ठिकाणी गेलो.
उत्साहानं नटलेल्या वातावरणात आमचे स्वागत करण्यात आले ,
क्षणाचाही विलंब न करता मा.आहेर साहेबांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती दिली.
Educational blog बद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली .
काजीसांगवी
बीटातील ९५% बांधवांनी blog निर्मिती केल्याचे ऎकून खुप समाधान वाटले. इतक्या मोठ्या प्रमाणावर blog बनवणारे हे राज्यातील पहिलेच बीट असेल. उर्वरित बांधवांसाठी प्रत्यक्ष blog निर्मिती आणि सर्वांसाठी आवश्यक असणारे Blog Designing या बद्दल दिशादर्शन करण्यात आले .
काजीसांगवी बीटातील शिक्षण परिषदेला उपस्थित असणाऱ्या निम्यापेक्षा जास्त बांधवांनी स्वतः चा laptop घेऊन उपस्थिती लावली होती, यावरून शिक्षकांची जिज्ञासा, बीटातील तंत्रस्नेही वाटचाल आपल्या लक्षात येत असेलच.
चांदवडचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री चव्हाण साहेब हे काही वर्षे पेठ तालुक्यात नोकरी ला होते, हे ऎकून माझ्या मनात आणखी अापुलकीची भावना निर्माण झाली.
नवसरे सर आपल्या तालुक्यात आले आहेत,खास त्यांना भेटण्यासाठी मी आलो आहे मा.चव्हाण साहेबांच्या या वाक्याने जे समाधान आणि आनंद झाला ते शब्दात वर्णन करता येणं कठीण आहे , तंत्रस्नेही चळवळी च्या वाटचालीतील कामाची ह्यापेक्षा मोठी पावती कुठंय.
मा.श्री चव्हाण साहेबांच्या दिशादर्शनाखाली चांदवड तालुक्यातील शैक्षणिक वाटचाल जोमाने पुढं जात आहे हे त्यांच्या अल्पशा दिशादर्शनातून लक्षात आले.
आपले मित्र प्रदिपदा देवरे सर यांच्या तंत्रसाधना या शैक्षणिक ब्लाॅगचे मा.गटशिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले ,त्याबद्दल प्रदिपदा देवरे सरांचे अभिनंदन 💐💐
चांदवड तालुक्यातील तंत्रस्नेही वाटचालीसाठी प्रदिपदा देवरे सरांची तळमळ कमालीची आहे 😊
काजीसांगवी बीटातील मान्यवर आणि शिक्षकांची रजा घेत आम्ही परतीच्या दिशेने निघालो.
धन्यवाद 🙏🏻

Monday, 29 February 2016
Subscribe to:
Posts (Atom)