मी ज्ञानी होणार २०२० e Book

       
          राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला
             आयोजित
            मी ज्ञानी होणार सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे पुस्तक
          पुस्तकाचे नाव :- मी ज्ञानी होणार
          लेखक :- सचिन लांडगे
       संस्थापक अध्यक्ष
        राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला
         ता. कळंब ,जि उस्मानाबाद

*शिवजन्मोत्सवाची विद्यार्थ्यासाठी  खास भेट*

*ATM प्रकाशन*
 प्रकाशित
📚 *मी ज्ञानी होणार*
 पुस्तकाचे अनावरण 📕📗📘
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
  *नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी  श्रीम. डाॅ.वैशाली झनकर मॅडम यांच्या हस्ते मी ज्ञानी होणार! या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी या पुस्तकाचे संकलक व लेखक श्री सचीन लांडगे सर,ATM परिवाराचे सहसंयोजक ज्ञानदेव नवसरे सर,तंत्रस्नेही शिक्षक श्री प्रकाश चव्हाण सर तसेच पिंपळस शाळेचे उपक्रशिल शिक्षक श्री दिनेश पाटील सर व सायगाव शाळेचे उपक्रमशील शिक्षक गजानन देवकत्ते सर उपस्थित होते.*

*मी ज्ञानी होणार या पुस्तकाचे आकर्षक मुखपृष्ठ व मलपृष्ठ ATM नांदेडचे तंत्रस्नेही शिक्षक गजानन सुरकुटवार यांनी बनविले असून मुद्रितशोधन व संपादन ज्ञानदेव नवसरे यांनी केले आहे*

*परिपाठात विद्यार्थ्यांसाठी देता येतील अशा ७०० प्रश्नांची पुस्तिका*

*विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान वाढविण्यासाठी व संदर्भ शोधण्याची सवय लावून वाचनाची गोडी लावण्यासाठी उपयुक्त*



" मी ज्ञानी होणार" वस्तुनिष्ठ  सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे 
पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी     



4 comments:

Unknown said...

सुदंर निर्मिती आणि उपयुक्त नाविन्यपूर्ण प्रश्नावली

Ganesh Nagargoje said...

अतिशय उपयोगी पुस्तक
सूत्रबद्ध मांडणी, मुद्रण, प्रश्न निवड सर्व काही उत्तम
आभारी आहे सरजी

कन्या शाळा धर्माबाद said...

खूप छान प्रश्न आहेत खास करून शाळेतील मुलांसाठी शीर्षक देखील छान आहे. अभिनंदन

Unknown said...

Very nice sir 👌👌💥💥
Congratulations💐💐💐💐🌹🌹🌹🌹👍