महाचर्चा-- शिक्षक मित्रमंडळ ग्रुप

      आज व्हाॅटस् अॅप आणि फेसबुकवर शिक्षक एकत्र येवून गुणवत्ता वाढीसाठी, मराठी शाळा टिकवण्यासाठी चर्चा करत आहेत.त्यातून सकारात्मक विचार घेऊन जोमाने काम करत आहेत.
अशा ग्रुपपैकीच एक ग्रुप   शिक्षक मित्रमंडळ.
या ग्रुपवर विषय ठरवून  दर बुधवारी आणि शनिवारी चर्चा घेतली  जाते,बरेच बांधव सहभागी होतात, विचारांचे आदानप्रदान करतात,शाळेतील एकमेकांचे अनुभव share करतात आणि प्रत्यक्ष अध्यापनात राबवण्याचा प्रयत्न करतात 
 ध्येयवेडे शिक्षक श्री श्रीकृष्ण  निहाळ सर या ग्रुपचे संचालन करतात.
मी आपल्यासमोर घेऊन येत आहे या ग्रुपवरील महाचर्चेचे अपडेटस्

१)  महाचर्चा २४ जून
 विषय :विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम. वाचण्यासाठी    
येथे क्लिक करा

२) महाचर्चा २७ जून २०१५ ;

 विषय :गणितीय मुलभूत क्रिया ...बेरीज अध्ययन अध्यापनातील अडथळे आणि उपाययोजना  वाचण्यासाठी  येथे क्लिक करा


३ )महाचर्चा २० जून २०१५ 
 विषय  
विषय - शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची गरज व मार्ग वाचण्यासाठी   येथे क्लिक करा

४) महाचर्चा १ जुलै २०१५ 
विषय ::संख्याज्ञान ओळख अडथळे आणि उपाययोजना                                  येथे क्लिक करा

५) महाचर्चा ५ जुलै २०१५
 विषय मराठी माध्यमातील वयानुरूप प्रवेश अडचणी ,उपाययोजना व उपयुक्तता येथे क्लिक करा

६), महाचर्चा ८ जुलै २०१५
 विषय ::शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असणे योग्य आहे का?          येथे क्लिक करा










No comments: