प्रश्नमंजुषा

🍁शिवराज🍁 शिक्षक मंच🍁ग्रुप
                आयोजित
           💐 प्रश्नमंजुषा 💐
            दि.२५ जून २०१५


➡प्रश्न क्र १)
सर्व शिक्षा अभियान ही ........पुरस्कृत योजना आहे.
१)केंद्रशासन २) युनिसेफ
३) जिल्हा परिषद ४) राज्यशासन

👉उत्तर -केंद्रशासन

➡प्रश्न क्र २)
'दुरितांचे तिमिर जावो' हा चरण कोणत्या ग्रंथातील आहे?
१) दासबोध
२)ग्रामगीता
३) भावार्थ दिपीका
४) तुकाराम गाथा


👉उत्तर -भावार्थदिपीका



➡प्रश्न क्र ३)
'ज्ञानदीप मिटवी अज्ञान ' हे बोधवाक्य .........या संस्थेचे आहे?
१)म.रा.शैक्ष.संशोधन व प्रशिक्षण परिषद
२)महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
३)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
४) म.रा.माध्य.व उच्च माध्य.शिक्षण मंडळ


👉उत्तर -महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद


➡प्रश्न ४)
भारतीय संविधान सभेने .........रोजी भारताचा राष्ट्रध्वज संमत केला?
१)२२जुलै १९४७
२) १५.आॅगस्ट १९४७
३) २४ जानेवारी १९५०
४)२६ जानेवारी१९५0


👉उत्तर:२२ जुलै १९४७



➡प्रश्न क्र. ५)
राष्ट्रध्वजाशेजारी दुसरा कोणताही ध्वज उभा करायचा असेल तर तो राष्ट्र ध्वजाच्या ......... बाजूला असतो?
१) उजव्या बाजूला
२)समोर
३)मागे
४)डाव्या बाजूला


👉उत्तर :डाव्या बाजूला

➡प्रश्न क्र ६)
केवळ शैक्षणिक कार्यक्रमासाठी भारताने सोडलेला उपग्रह कोणता?
१)भास्कर
२)आर्यभट्ट
३)एज्युसॅट
४)रोहिणी


👉उत्तर-एज्युसॅट


➡प्रश्न क्र ७)
आनंददायी शिक्षण म्हणजे .....
१)विद्यार्थ्यांना.शिकण्याना आनंद मिळणे
२)विद्यार्थ्यांना मनोरंजक गोष्टी ऎकवणे
३)विद्यार्थ्यांना सुरेल गाणी ऎकवणे
४)विद्यार्थ्यांना भरपूर खेळू देणे


👉उत्तर: विद्यार्थ्यांना शिकण्याचा आनंद मिळणे.


➡प्रश्न :८
१९८६. च्या शैक्षणिक धोरणानुसार विविधतेत एकत्मतेची जोपासना करण्याच्या हेतूने शालेय अभ्यासक्रमात ...........समावेश केला आहे.
१)उपक्रमशिलतेचा
२)माहिती तंत्रज्ञानाचा
३)गाभा घटकांचा
४)अध्ययन क्षमतांचा



👉उत्तर: गाभा घटकांचा


➡प्रश्न क्र ९)
राष्ट्रपती डाॅ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्रपर मराठी भाषांतरित ग्रंथाचे नाव ......आहे?
१)प्रज्वलित मने
२)भारत २०२०
३)माझी संघर्ष यात्रा
४)अग्निपंख


👉उत्तर :अग्निपंख


➡प्रश्न क्र १०)
मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्रातील खंडपीठ ..............शहरात नाही.
१)अौरंगाबाद
२)पुणे
३)नागपूर
४)मुंबई


👉उत्तर :पुणे

No comments: